मराठा कुणबी वेबसाईट का चालू केली ?

नमस्कार मित्रांनो, आज मी एक नवीन वेबसाईट चालू करत आहे. टायटल वाचून अंदाज आलाच असेल कि, या मध्ये नेमके काय असणार आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाचा मागील कित्येक दिवसांच्या लढ्याच्या यशाचा एकत्रित आढावा घेण्याचा यात प्रयत्न असणार आहे. विशेषतः मराठा संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या मराठा आंदोलनाचा यातून आढावा घेण्याचा प्रयत्न … Read more