मराठा कुणबी वेबसाईट का चालू केली ?
56 Viewsनमस्कार मित्रांनो, ही वेबसाईट सुरु करण्यामागे महाराष्ट्रातील मराठा समाजातील गरजूंना, ज्यांच्या कुणबी नोंदी मोडी लिपीत त्यांना सहकार्य व्हावे हा उद्देश आहे. दीडशे दोनशे वर्षांपूर्वी प्रशासनाने लिहून ठेवलेल्या गाव नमुना 14 मधील जन्म मृत्यूच्या नोंदी मोडी लिपी मध्ये आहेत. आज घडीला मोडी लिपी वाचकांची संख्या नगण्य आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शोध मोहिमेमुळे राज्यातील सर्व … Read more